शेततळे – शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत जलस्रोत

 पर्यावरणात होणारे खूप मोठे बदल यामुळे दिवसेंदिवस पाण्याची टंचाई निर्माण होत चालली आहे मुख्य जलस्रोत आटत चालले आहे ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी देखील शेतीसाठी उन्हाळ्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई आता भासू लागली आहे आणि भविष्यात अजूनच ती भासू शकते. उन्हाळ्यामध्ये हातातोंडाशी आलेले उभे पिक पाण्याची अभावी करपून जात आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा …

Continue reading शेततळे – शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत जलस्रोत

पारावरच्या दगडाची आत्मकथा…!

येव्हाना वरील चित्र बघुन माझ्या गावकर्यान्नी मला ओळखलच असेल....... बरोबर ! तोच मी पारावरच्या कोपर्यातला ... एक दगड !!!! ..................................................... मी एक दगड !!! मी साक्षीदार आहे परीवर्तनाचा , मी साक्षीदार आहे सत्तांतराचा , मी साक्षीदार आहे प्रगतीचा . मी पाहीलय पारतंत्र , मी पाहीलय स्वातंत्र , होय मी आहे एक दगड !! मी ऐकल्या …

Continue reading पारावरच्या दगडाची आत्मकथा…!

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम..!

पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम....! माती अडवा आणि पाणी जिरवा हा साधा आणि सोपा परंतु मूलभूत मंत्र म्हसवंडी गावाने २५ वर्षांपूर्वीच अमलात आणला....! त्या काळात ह्या श्रमदानाच्या गोष्टी लोकांच्या गळी उतरवणं किती अवघड असेल याची कल्पना तुम्हीच करा. पाणलोट प्रकल्पावर संपूर्ण तंत्रशुद्ध वैज्ञानिक दृष्टया अभ्यास केलेल्या WOTR- Watershed Organisation Trust या इंडो- जर्मन पाणलोट प्रकल्पा अंतर्गत तयार झालेल्या …

Continue reading पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम..!

ऐतिहासिक महाश्रमदान…! १ मे २०१९

ऐतिहासिक महाश्रमदान...! सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धा २०१९. बुधवार, दिनांक १ मे २०१९ महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन आणि म्हसवंडीमध्ये महाश्रमदान दिन. १७० महिला, २१० पुरुष त्यात लहान मोठे वृद्ध शाळकरी विद्यार्थी यांचा समावेश, १० बैल जोड्या, १५० टिकाव - फावडे, १५० घमेली हे सर्व घेऊन ४ पिकअप, अनेक मोटारसायकल, सायकल यांनी बरोबर सकाळी ९ वाजता …

Continue reading ऐतिहासिक महाश्रमदान…! १ मे २०१९

एक मैत्रिण आणि प्रसंग….!

एक मैत्रिण आणि प्रसंग....!प्रसंग काल्पनिक परंतु वास्तववादि आहे अशा विचारातून....क्रमशःप्रियाने आनंदात अमोलला फोन केला आणि तिचं लग्न ठरल्याची बातमी अगदी उत्साहाने सांगितली.विजय म्हणजेचं प्रियाच्या होणार्‍या नवर्‍याचे अगदी मनापासून वर्णन करताना तिचा आनंद अमोलला तिच्या बोलण्यात जाणवत होता. तिच्या अपेक्षेप्रमाणे विजय तिच्यासाठी किती परफेक्ट आहे हे ती उत्साहाने सांगत होती.अमोल शांतपणे सगळं ऐकत होता, काय बोलावे …

Continue reading एक मैत्रिण आणि प्रसंग….!

आदर्शवाद, प्रेम, सहृदयता आणि आजचे वास्तव…!

आदर्शवाद, प्रेम, सहृदयता आणि आजचे वास्तव...! रात्री एक वाजले तरी झोप येईना तर असेच यु ट्युब वर अमोल पालेकर आणि चित्र पालेकर यांचा ‘थोडासा रूमानी हो जाए’ हा खूप जुना चित्रपट पाहायला सुरुवात केली थोडा आवडला आणि मग पूर्ण पाहिला. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून पाहावा. त्यातुन प्रेरित होऊन काही गोष्टी....! स्वत:विषयीच्या कल्पना, स्वप्न, प्रेम, …

Continue reading आदर्शवाद, प्रेम, सहृदयता आणि आजचे वास्तव…!

Trekkers Attraction दुरगुडी गुहा !!

Trekkers attraction ट्रेकर्स साठी एक नवीन पॉईंट पुणे आणि अहमदनगर जिल्याच्या सरहद्दीवर … आळेफाट्या पासुन ८ किलोमीटर अंतरावर , आदर्श गाव म्हसवंडी येथील पर्वतरांगामधे वसलेली … दुरगुडी गुहा !! या गुहेबद्द्ल – सुमारे १२ फुट उंच आणि २० फुट खोल अशी ही गुहा आहे . या गुहेचा आकार कमी कमी होत जातो आणि शेवटी एकदम …

Continue reading Trekkers Attraction दुरगुडी गुहा !!

रोकडेश्वर विद्यालयाचे आई- बाप ( कापूसकर सर व मिंडे सर )

नमस्कार  गेली दोन तीन दिवस बरेच लेख वाचले...आवर्जून एक ना एक ओळ वाचून काढली. आज तसा नं. आहे कापूसकर सरांचा.... उशिरा का होईना काहीतरी लिहावेसे वाटले...इतक्या जणांचे लेख वाचून माझ्यातला लेखक देखील जागा झाल्यासारख मला वाटतंय....! आता कापूसकर सरांविषयी दोन शब्द लिहिताना मी थोडा जरा मिंडे सरांचा आधार घेऊन बोलतो...! धाक ...... दहशत .....दरारा = …

Continue reading रोकडेश्वर विद्यालयाचे आई- बाप ( कापूसकर सर व मिंडे सर )

चुका …………म्हाताऱ्या बापाच्या

काही दिवसांपूर्वी एक सत्य परिस्थितीवर आधारित परंतु काल्पनिक वर्णन करून एक सुखी माणूस नावाची कविता लिहिली होती. अगदी त्याचाच प्रत्येय चार दिवसांपूर्वी प्रत्येक्षात आला म्हणून तो अनुभव लिहीत आहे ती कविता आणि यात नक्कीच मोठं साम्य आहे. चुका …………म्हाताऱ्या बापाच्या वेळ रात्रीची दहा , साडे दहाची . मी आणि माझा मित्र त्याच्या हॉटेलच्या पायऱ्यावर बसून …

Continue reading चुका …………म्हाताऱ्या बापाच्या